कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

माडखोल मारहाणीतील संशयिताला अटक

*🛑 माडखोल मारहाणीतील संशयिताला अटक*

*🛑 संशयित दोडामार्ग तालुक्यात तलाठी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०७*:-माडखोल-डुंगेवाडी येथील विजय पुंडलिक राऊळ (४५) याला घरात घुसून दांडा व लाकडी रिपीने जबर मारहाण केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित संजय जयराम गावडे (५०, सध्या रा. दोडामार्ग, मूळ रा. मुळंदवाडी-आंबोली ता. सावंतवाडी) याला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला बुधवारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील यांनी दिली. माडखोल येथील आपल्या काजू बागेतील काजू तेथील विजय राऊळ हा चोरत असल्याच्या संशयावरून मंगळवारी सायंकाळी संशयित संजय गावडे याने त्याच्या घरातील खोलीत घुसून खोलीचा दरवाजा बंद करून रिप व दांड्याने बेदम मारहाण केली होती. यात त्याचा हात, पाय फ्रैक्चर असून डोक्याला व हाताला गंभीर इजा झाली आहे. त्याच्यावर गोवा- बांबोळी येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात जखमीच्या नातेवाईकांनी संशयित संजय गावडे याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित गावडे याला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील धनश्री गोवेकर नाईक यांनी युक्तिवाद केला. तसेच तपासी अधिकारी सरदार पाटील यांनी या गुन्हयाचा अधिक तपास करण्यासाठी संशयिताला पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी न्यायालयात केली. पोलिसांच्या तपासात संशयित संजय गावडे हा दोडामार्ग तालुक्यात तलाठी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!