कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

तंटामुक्तीच्या अध्यक्ष पदावरून हाणामारी

*🛑 तंटामुक्तीच्या अध्यक्ष पदावरून हाणामारी*

*🛑 महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाला घरघर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-०५*:-तंटामुक्तीच्या अध्यक्षपदावरून हाणामारी ब्रेकिंग न्यूज आहे.एका जिल्ह्यातील एका गावात तंटामुक्ती समितीची स्थापना करण्याचे ठरले होते गावातील सलोखारावा म्हणून तसेच गावातील भांडणे गावातच मिटवली जावित म्हणून शासनाने तंटामुक्त समिती काढली आहे या जिल्ह्यातल्या एका गावात या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कोणी व्हावे यावरून हाणामारी झाली समाज म्हटले की वाद आले विवाद आले भांडण आले म्हणजे तंटा आलाच बरेचदा भांडण हे बापलेकाचे असते, भावाभावांचे पण असते, नवरा-बायकोचे असते, सासू सुनांचे असते, जमिनींचे वाद असतात, बऱ्याचदा ते तंटे घरातल्या घरात मिटवले जातात. आणि एकदा घराच्या बाहेर मिटवायचे ठरले की मग प्रश्न कोण चूक कोण बरोबर हा आहे तंटा मिटणार कसा हा महत्त्वाचा प्रश्न असतो पूर्वी असे काही नव्हते म्हणजे गावात वडीलधारे मंडळी असायचे यांना मान असायचा घराघरात किंवा कुठेही गावात भांडण झाले तर या वडीलधाऱ्या लोकांसमोर ते नेले जायचे आणि त्या भांडणासंदर्भात त्या वडीलधाऱ्या लोकांनी जो काही निर्णय दिला असेल तो मान्य करण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांवर असायची हे वडीलधारी म्हणजे एक प्रकारचे तंटामुक्त समितीत होती पण ती अलिखित आणि अघोषित होती जेष्ठ व्यक्तींचा आदर आणि अनुभवावरून यांनी दिलेला निर्णय मान्य केला जायचा
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून शासनाने राबवलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान प्रभावी ठरले होते. गावोगावी नेमलेल्या समितीचे कार्य जोमाने सुरू होते तंटामुक्त होणाऱ्या गावांना रोक पारितोषिक मिळत असल्याने आपल्या गावाची यात निवड व्हावी यासाठी समिती अध्यक्ष व पदाधिकारी धडपडून काम करत असत यामुळे गावात होणारे भांडण तंटे कमी झाले गावात तंटे मिटत असल्याने तंटामुक्तीच्या कार्याचा झेंडा मोठ्या डौलाने फडकत होता. मात्र आता शासनाने तंटामुक्त गाव या मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे .
राज्यभर राबविलेल्या तंटामुक्त मोहीम थंडावल्याने समिती पदाधिकारी निवड कागदावरच होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तंटामुक्त समिते कागदावरच राहिले आहेत. तंटामुक्त अभियानाच्या माध्यमातून गावात होणारे तंटे पोलीस ठाण्यात न जाता ते गाव पातळीवरच मिटवायचे तसेच गाव स्तरावर एक उपाय निर्माण होऊन जातीय सलोखा कायम ठेवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सदस्यांची निवड केली जात होती त्यानंतर या मोहिमेला गावागावातून उत्तम प्रतिसादही मिळत होता गावातील तंटे गावातच मिटू लागल्याने पोलीस प्रशासनाचा ताण कमी होत होता एवढेच नव्हे तर आपला गाव तंटामुक्त गाव होण्यासाठी स्पर्धा लागत होती. यातून अनेक गावात या कामगिरीतून लाखो रुपयांची बक्षिसे मिळाली आहेत. मात्र सध्या हे अभियान बंद पडल्याचे दिसून येत आहे महात्मा गांधी तंटामुक्त गाव अंतर्गत दरवर्षी निवडल्या जाणाऱ्या तंटामुक्त समिती केवळ नावापुरत्या कागदा उरले आहेत. तंटामुक्त समिती चे अध्यक्षांना सरपंचान प्रमाणे मान धन दिले तर तंटामुक्त समिती अध्यक्ष अधिक चांगल्या प्रकारे काम करतील . ग्रामसभांमधूनही राजकीय वाद काही प्रमाणात दिसत आहेत. या समितीचे कार्य पूर्वीप्रमाणे सुरू राहावे यासाठी या मोहिमेला नवसंजीवनी देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!