ओरोस येथे १० रोजी ग्रंथालय कर्मचारी कार्यशाळा
*🛑ओरोस येथे १० रोजी ग्रंथालय कर्मचारी कार्यशाळा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०४*:-जिल्हा ग्रंथालय संघातर्फे व रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय यांच्या • जिल्हयातील सहकार्याने शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे कार्यकर्ते व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी १० रोजी कार्यशाळा ओरोस येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालयात आयोजित केली आहे. सकाळी १०.३० वा. उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा व कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके, सहाय्यक धर्मदाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयच्या मधुमिता निकम, तर वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश जैतापकर आदी उपस्थित राहणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

