कोकणक्राइममहाराष्ट्र

चिपळुणात दुचाकी अपघातात तरुण ठार

*🛑 चिपळुणात दुचाकी अपघातात तरुण ठार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴चिपळूण, दि-०४*:-दुचाकी लोखंडी रेलिंगला आदळून झालेल्या अपघातात शहरातील आयोध्या हॉटेलचे ओंकार पाकळे या २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरच्या कामथे परिसरात एका अवघड वळणावर घडली. या अपघाताची चिपळूण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. ओंकार राजेश पाकळे (२७, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या बाबतची फिर्याद महादेव रंगनाथ शिंदे (५४, चिपळूण) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार हा दुचाकीने चिपळूणहून तालुक्यातील निवळगावच्या दिशेने रविवारी निघाला होता. असे असताना मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करतेवेळी तो कामथे घाटातील वांगीपूल परिसरातील एका अवघड वळणावर आला असता त्याची दुचाकी महामार्गावरच्या लोखंडी रेलिंगवर जोरदार आदळली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून ओंकार याला मृत घोषित केले. सायंकाळी ओंकार याच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागाचिपळुणात दुचाकी अपघातात तरुण ठार चिपळूण दुचाकी लोखंडी रेलिंगला आदळून झालेल्या अपघातात शहरातील आयोध्या हॉटेलचे ओंकार पाकळे या २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावरच्या कामथे परिसरात एका अवघड वळणावर घडली. या अपघाताची चिपळूण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. ओंकार राजेश पाकळे (२७, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या बाबतची फिर्याद महादेव रंगनाथ शिंदे (५४, चिपळूण) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार हा दुचाकीने चिपळूणहून तालुक्यातील निवळगावच्या दिशेने रविवारी निघाला होता. असे असताना मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करतेवेळी तो कामथे घाटातील वांगीपूल परिसरातील एका अवघड वळणावर आला असता त्याची दुचाकी महामार्गावरच्या लोखंडी रेलिंगवर जोरदार आदळली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून ओंकार याला मृत घोषित केले. सायंकाळी ओंकार याच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!