कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 चिपळूण बाजारपेठेतील सागर कॅसेट लायब्ररी चे मालक व्यावसायिक अनंत उदेग यांचे निधन..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-०३:- शांत संयमी आणि मनमिळावू स्वभावाने चिपळूण बाजार पेठेत एक प्रतिष्ठित व्यावसायिक म्हणून गेली अनेक वर्ष परिचित असलेले अनंत बाळाराम उदेग यांचे शनिवारी निधन झाले.मृत्य समयी त्यांचे वय ६६ होते.चिपळूण मधील प्रसिद्ध दत्त एजन्सीज चे मालक उद्योजक वसंत शेठ उदेग यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.त्यांचा बारावे विधी मंगळवार दिनांक १२ मार्च रोजी कळवंडे येथे राहत्या घरी होणार आहे.चिपळूण बाजारपेठेतील सागर कॅसेट लायब्ररीचे ते मालक होते.
त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्वर्गिय अनंत उदेग यांचा सागर कॅसेट लायबरी नावाने चिपळूण बाजार पेठेत सर्वात जुना व्यवसाय होता सुमारे २५ वर्षापुर्वी फार कमी लोकांकडे टीव्ही संच असायचे या काळात रंगीत टीव्ही आणि व्हीसीआर भाड्याने मिळण्याचे चिपळूण शहरात सागर कॅसेट लायबरी हे ठिकाण होते.त्या काळात लोक आवडीने टीव्ही भाड्याने नेऊन नवनवीन चित्रपट कुटुंबीय आणि मित्रमंडळी सोबत पाहत असे हीच वेगळी ओळख अनंत उदेग यांची होती.शहरातील शिवाजी चौक येथील सागर कॅसेट लायब्ररी चे मालक अनंत बाळाराम उदेग यांचे शनिवारी दिर्घ आजाराने कळवंडे येथील निवासस्थानी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. मिरजोळी येथील दत्त एजन्सीज चे मालक आणि ज्येष्ठ उद्योजक वसंत उर्फ दादा उदेग यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. सुमारे ३५ वर्षाहून अधिककाळ उदेग हे व्यवसायात होते. सुरूवातीला घडयाळ दुरूस्ती आणि त्यानंतर ते कॅसेट व्यवसायाकडे वळले. एकेकाळी कॅसेट च्या जमान्यात उदेग यों सागर कॅसेट लायब्ररी ही प्रख्यात होती आणि डिजीटल माध्यमकाळात आपले अस्तित्व टिकवून आहे. अलिकडे ते आजारी होते. अश्यात शनिवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर कळवंडे येथील स्मशानभुमीत सायंकाळी त्यांयावर अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पसिरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!