एसटी-ओमनीच्या धडकेत दोघे जखमी
*🛑एसटी-ओमनीच्या धडकेत दोघे जखमी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-०२*:-तालुक्यातील मोंडपार पुजारेवाडी येथे एसटी व मारुती ओमनी यांच्यात झालेल्या अपघातात ओमनीतील दोन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात शुक्रवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडला. अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत पोलिसांमार्फत सुरू होती. उपलब्ध माहितीनुसार, देवगड आगाराची देवगड-तळेरे ही एसटी (एम. एच. २०-बी. एल. ४२०) शुक्रवारी दुपारी मोंडपार पुजारेवाडीमार्गे जात होती. याचदरम्यान तेथील अवघड वळणावर अचानक समोर आलेल्या मारुती ओमनी (एम. एच. ४८, एस. २९३१) कारला एसटीची धडक बसली. या अपघातात ओमनीमधील महेश कृष्णा घाडी, अनिकेत रवींद्र अनभवणे (रा. मोंड गावठण) यांना किरकोळ दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ‘देवगड आगार व्यवस्थापक नीलेश लाड, स्थानकप्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. देवगड पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

