कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सावंतवाडी येथील अनंत उर्फ भाई आकेरकर बेपत्ता…

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०१:- येथील न्यू खासकीलवाडा भागात राहणारे अनंत उर्फ भाई नारायण आकेरकर (वय ८४) हे बेपत्ता झाले आहेत. याबाबतची खबर त्यांचे सुपुत्र सुरेश आकेरकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते सकाळी घरातून बाजारात जाण्यासाठी बाहेर पडले होते. ते उशिरापर्यंत घरी पोहोचलेले नाहीत. दरम्यान शहरातील एका रिक्षातून ते जात असतानाचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाला आहे. त्यानुसार ते नेमके रिक्षातून कोठे गेले? याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यांनी सफारी गणवेश घातलेला आहे. त्यामुळे कोणाला त्यांची काही माहिती आढळून आल्यास सुरेश आकेरकर ९४२२३७३०१५ किंवा सावंतवाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!