🛑 शिवसेना आमदार आणि मंत्र्यांमध्ये धक्काबुक्की?; प्रश्न विचारताच मुख्यमंत्री चिडले, म्हणाले..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई, दि-०१:- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुगलबंदी सुरू असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री एकमेकांना भिडल्याची माहिती समोर आली.
शिवसेनेचे कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात वाद झाल्यानंतर दोघे एकमेकांवर धावून गेल्याचं सांगितलं जात आहे. या वादानंतर स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना समजावलं. या सगळ्या प्रकाराबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच मुख्यमंत्री काहीसे चिडलेले पाहायला मिळाले.
आमदार आणि मंत्र्यांमध्ये नेमका काय वाद झाला? असा प्रश्न पत्रकारांकडून मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्यावर नाराज होत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “काही तर काय विचारताय…अधिवेशनाबद्दल प्रश्न विचारा,” असं म्हणत मुख्यमंत्री तिथून निघून गेले.
वादानंतर महेंद्र थोरवे काय म्हणाले?
सभागृह परिसरात झालेल्या या वादानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी माध्यमांसमोर येत मंत्री दादा भुसेंवर निशाणा साधत आपली भूमिका स्पष्ट केली. “आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम करत आहोत. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडून देत नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून मंत्री असलेले दादा भुसे यांच्या खात्यातील एका कामाचा पाठपुरावा माझ्यासह भरत गोगावले, खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला होता. दादा भुसे यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील कॉल करुन सांगितलं होतं की, ते काम करुन घ्या. परंतु दादा भुसेंनी अजूनपर्यंत काम केलं नाही. त्यामुळे आज त्यांना मी भेटलो आणि विचारलं की दादा बाकीच्या लोकांची कामं तुम्ही बैठकीत घेतली. परंतु माझ्यासह मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं काम तुम्ही केलं नाही. त्यानंतर ते माझ्यासोबत चिडून बोलायला लागले. मी म्हटलं आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत. मग मंत्र्यांकडून अशी उत्तरं आम्ही का ऐकून घ्यायची. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, मी काय तुमच्या घरी खायला येत नाही. मी सांगितलेलं काम जनतेचं काम आहे, माझ्या मतदारसंघातील काम आहे. मात्र दादा भुसे यांची बोलण्याची पद्धन थोडी वेगळी होती,” असा दावा महेंद्र थोरवे यांनी केला आहे.दरम्यान, आमदार महेंद्र थोरवेंसोबत माझी बाचाबाची झाल्याच्या वृत्ताचं मी खंडन करतो, असं सभागृहाला या प्रकाराची माहिती देताना दादा भुसे यांनी म्हटलं आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

