🛑 दोडामार्ग तालुकाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग, दि-०१:- दोडामार्ग तालुका अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी मदतनीस पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छूक व पात्र महिला उमेदवारांकडून ६ मार्चपर्यंत एकात्मिक बाल विकास सेवायोजना प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी तारका साटम यांनी केले आहे.
दोडामार्ग तालुक्यातील ग्राम पंचायत आणि महसूली गावाची नावे पुढीलप्रमाणे, मोरगांव, मणेरी, क्रंब्रल, कळणे/भिकेकोनाळ, कळणे/फोंडीये, कोलझर, कोलझर/ उगाडे, कुडासे, माटणे, वझरे-गिरोडे/ वझरे, वझरे-गिरोडे/ गिरोडे, वझरे- गिरोडे/ वझरे, पिकुळे, आयी,झेरे-२ आंबडगाव, उसप, केर- भेकुर्ली/ केर, केर -भेकुर्ली/ भेकुर्ली, बोडदे/ आवाडे, साटेली भेडशी, साटेली भेडशी, आयनोडे हेवाळे केंद्र पुर्नवसन, घोटगेवाडी, बोडदे अशा एकूण २५ गांवमध्ये अंगणवाडी मदतनिस भरती होणार आहे.
दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छूक व पात्र महिला उमेदवारानी अर्ज २२ फेब्रुवारी ते ६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प दोडामार्ग कार्यालयात अर्ज स्विका- रण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रकल्प सरपंच ग्रामपंचायत कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालयात दोडामार्ग 02363 256506, 9421029556 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

