🛑 विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीचा निषेध, अशा गोष्टी खपवुन घेतल्या जाणार नाही
🛑 मारहाण करणार्या शिक्षकावर संस्था कारवाई करे पर्यंत संबंधित शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मनसेच्या शिष्टमंडळाची मागणी
🛑 असा प्रकार पुन्हा घडल्यास शाळेत येवून त्या शिक्षकावर आमच्या स्टाईलने कारवाई करू ; मनसे चा इशारा…
शिक्षणमंत्र्यांच्या जिल्हामधेच शिक्षकाची विद्यार्थाला बेदम मारहाण
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ, दि-०१:- विद्यार्थ्याला वर्गात बेदम मारहाण करून त्याचा गळा दाबण्यापर्यंत कृती करणार्या शिक्षकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष श्री धिरज परब उपजिल्हाध्यक्ष श्री कुणाल किनळेकर उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ मालवण तालुकाध्यक्ष प्रितम गावडे यांनी केली आहे.
यावेळी मनसे नेरूर शाखाध्यक्ष रोशन चव्हाण अक्षय पारकर अक्षय जोशी उपस्थित होते.
अनुशासन, शिस्त, आदरयुक्त भिती विद्यार्थ्यांमधे शिक्षकांप्रती असलीच पाहीजे. या बद्दल दुमत नाही. वेळ प्रसंगी थोडासा मार पण ठिक आहे. परंतु अमानुष मारहाण कधी तरी जीवघेणी होवु शकतो. कोणताही
संस्थाचालक संस्थेस जो जास्त देणगी देईल त्याला प्राधान्य देते. आणि स्थानिक उमेदवारास डावुलन परजिल्हातील उमेदवार भरले जातात. आणि असे प्रकार घडतात. आजचा हा प्रसंग ह्याच शिक्षकाचा तिसरा होता.
संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांनी या विषयावर गांभीर्यपूर्वक कारवाई करु असे आश्वासन मनसेला दिले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

