आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे काम धीम्यागतीने सुरू!
*🛑 आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे काम धीम्यागतीने सुरू!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड,दि-२७*:-आनंदवाडी बंदर जेटी प्रकल्पाचे काम गेली सात ते आठ वर्षापासून सुरू आहे हे काम अतिशय मंद गतीने सुरू असल्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होत आहे. या कामाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश फिशरमेन काँग्रेस सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष उल्हास मणचेकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन देऊन केली आहे.देवगड येथील बहुचर्चित असलेल्या आनंदवाडी बंदरजेटी प्रकल्पाचे काम गेली सात ते आठ वर्षे सुरू आहे. या कामाला अद्यापही गती मिळताना दिसत नाही. शासनाचे कोट्यवधी निधी खर्च झाला आहे. प्रत्यक्षात प्रकल्पाच्या जागी कामे झालेली दिसत नाहीत. केवळ शासनाचा अतिरिक्त निधीच खर्च होताना दिसत आहे. स्थानिक मच्छीमारांच्या समस्या वर्षानुवर्षे तशाच असून आजही तशाच प्रकारे मच्छीमार समस्याग्रस्त आहे. आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे सुरूवातीला मातीचा भराव टाकण्याचे काम मोठ्याप्रमाणात सुरू होते. या कामाचा ज्या कंपनीने ठेका घेतला होता त्या कंपनीने काम सोडून दिले. आता गेल्या दोन वर्षात नवीन कंपनीने काम घेतले आहे. मात्र ज्या पद्धतीने काम व्हायला हवे तशी कामाची गती दिसत नाही. कोणत्याही प्रकारची आधुनिक साम्रगी, मनुष्यबळ प्रकल्पाच्या ठिकाणी काम करताना दिसत नाहीत. त्यामुळे कामच होत नाही अशी परिस्थिती बंदर प्रकल्पाच्या ठिकाणी दिसून येत आहे. या कामाकडे तातडीने लक्ष देऊन आनंदवाडी बंदर प्रकल्पाचे तातडीने पूर्णत्वास जाईल अशाप्रकारची कार्यवाही व्हावी अन्यथा राष्टीय काँग्रेसच्यावतीने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, अशा इशारा पालकमंत्र्यांना निवेदनाद्वारे मणचेकर यांनी दिला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

