कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी मराठा समाज उत्कर्ष मंडळातर्फे शिवजयंती

*🛑 सावंतवाडी मराठा समाज उत्कर्ष मंडळातर्फे शिवजयंती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि-२७*:-मराठा समाज उत्कर्ष मंडळ सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्यातर्फे सावंतवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा दिलीप मुरकुटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या प्रसंगी मंडळाच्या उपाध्यक्षा सुहासिनी सडेकर, पंढरी राऊळ, संक्रेटरी दत्ताराम सडेकर, खजिनदार भूपेंद्र सावंत, उपसचिव विनोद सावंत, पदाधिकारी साई हवालदार, दत्ता सावंत, दिलीप भालेकर, दीपाली भालेकर, अमित परब, श्री. राऊळ, श्रीमती माळी आदी उपस्थित होते. यावेळी नेहा मुरकुटे व दत्ताराम सडेकर यांनी मनोगत मांडले. शिवजयंतीनिमित्त महिला मंडळातर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी महिला मंडळ अध्यक्षा संजना सच्चिदानंद परब यांच्या हस्ते हळदीकुंकू शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मेघना राऊळ, भक्ती सावंत, प्रणिता सावंत, राजश्री राऊळ, सिद्धी निंबाळकर, मनाली परब, नम्रता सावंत, सौ. सावंत उपस्थित होत्या.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!