कसाल येथे महामार्गाची खासदार विनायक राऊत यांनी केली पाहणी
प्रतिनिधी – सुनील आचरेकर
कसाल- बालमवाडी येथे कसाल हायस्कूल जवळ मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी केली पाहणी यावेळी स्थानिकांनी
आपले समस्या अडचणी खासदारांन समोर मांडला यावेळी कसाल हायस्कूल जवळ महामार्गाजवळ नाल्याची पाहणी खासदारांनी केली यावेळी कसाल हायस्कूलजवळ नालेवर ब्रीज ची मागणी ग्रामस्थांनी केली .तसेच कसाल बालमवाडी व कसाल हायस्कूल पर्यंत सर्विस रोड होवा
कसाल हायस्कूल जवळ व कसाल बालमवाडी येथे प्रवासी शेड व्हावी अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी खासदारांना कडे केले पांडुरंग गावडे यांनी विविध अडचणी खासदारांन समोर सांगितले यावेळी नागेंद्र परब ,छोटू पारकर ,यशवंत परब ,गुरुदास कुसगावकर ,डॉ सुर्यक्रांत बालम , बाळा कांदळकर ,अवध्रुत मालणकर, पाडुरंग गावडे ,ज्ञानदेव राणे, योगेश तावडे, विवेक बालम, शशी बालम, अरूण राणे आदी उपस्थित होते