पंचायत समितीतर्फे २७ रोजी कणकवलीत दिव्यांग मेळावा
*🛑 पंचायत समितीतर्फे २७ रोजी कणकवलीत दिव्यांग मेळावा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि-२४*:-कणकवली पंचायत समितीतर्फे तालुकास्तरीय दिव्यांग बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन मंगळवार, २७ फेब्रुवारीला येथील भगवती मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वा. करण्यात आले आहे. पंचायत समितीतर्फे पहिल्यांदाच अशा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून दिव्यांग बांधवांसाठी असणाऱ्या योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. पंचायत समितीतर्फे मेळावा आयोजित केला जावा, अशी मागणी दिव्यांग बांधवांच्या काही संघटनांनी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यांनुसार पंचायत समितीच्या सेस अंदाजपत्रकातील ५ टक्के दिव्यांग कल्याण अंतर्गत सामूहिक योजना अनुदानातून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा आरोग्य विभाग, समाजकल्याण विभाग, ग्रामीण जिवनोन्नती अभियानाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याबाबत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनाही कळविण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांनी दिली आहे. तर मेळावा आयोजनाबद्दल दिव्यांग बांधवांनीही समाधान व्यक्त केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

