कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

वायंगणी सरपंच, ग्रामसेवक, अधिकाऱ्यांवर कारवाई करा !

*🛑वायंगणी सरपंच, ग्रामसेवक, अधिकाऱ्यांवर कारवाई करा !*

*🛑प्रशांत पेडणेकर, नारायण पेडणेकर यांची पोलिसात तक्रार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-२४*:-रस्त्याची मोजमापे घेण्याच्या बहाण्याने येऊन छोटे माड काढून टाकणाऱ्या वायंगणी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वायंगणी येथील प्रशांत पेडणेकर, नारायण पेडणेकर यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, आमच्या माडबागायतीमधून यापूर्वी कुठलाही रस्ता गेलेला नाही. तसेच रस्ता करण्यासंदर्भात आम्ही कुणालाही बक्षीसपत्र अथवा खरेदीखताने आमच्या जमिनी अद्याप दिलेल्या नाहीत. असे असताना १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० नंतर वायंगणी सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समितीचे अधिकारी यांनी तळेकरवाडी येथील सर्व्हे नं. ८९ हिस्सा नंबर ३ व सर्व्हे नं. ८७ हिस्सा नं. १ या आमच्या सामाहिक माडबागायतीमध्ये बेकायदेशीर मोजमापे घेण्याचे प्रकार केला आहे. ही मोजमापे घेत असताना त्यांनी काही माड काढून आमचे नुकसान केले आहे. वायंगणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये आम्ही या प्रकाराबद्दल सरपंच व ग्रामसेवक यांना विचारणा केली असता सरपंच यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. तरी याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!