किल्ले पारगडावर आजपासून धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
*🛑किल्ले पारगडावर आजपासून धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-२३*:-किल्ले पारगड येथील श्री भवानी मंदिरमध्ये माघ (म्हादी) पौर्णिमेचे औचित्य साधून २३ व २४ फेब्रुवारी रोजी विशेष धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. श्री भवानी मंदिर प्रांगणातील तुळशी वृंदावनाचे उद्यापन, १० वा. श्री भगवती देवी लघुरुद्राभिषेक, दुपारी १२ वा. महाआरती, रात्री ९ वा. ह. भ. प. प्रशांत धोंड (पिंगुळी) यांचे कीर्तन, रात्री १२ वा. महाप्रसाद, रात्री २ वा. भगवती देवीचा गोंधळ आदी कार्यक्रम होणार आहेत. तर २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. श्री महादेव मंदिर प्रथम वर्धापन दीन समारंभ, दुपारी १२ वाः महाप्रसाद, तर श्री भवानी मंदिर येथे सायंकाळी ७.३० वा. महाप्रसाद, रात्री १० वा. अजय कलढोणे प्रस्तुत महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित मराठमोळा कलाविष्कार ‘शान महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम तर ११.३० वा. श्री भवानी नाट्यमंडळ किल्ले पारगडचे ‘अजिंक्य छत्रपती’ हे ऐतिहासिक नाटक होणार आहे. सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन किल्ले पारगड ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

