कचरा डब्यांच्या खरेदीच्या चौकशीसाठी आज उपोषण
*🛑कचरा डब्यांच्या खरेदीच्या चौकशीसाठी आज उपोषण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुणगे,दि-२३*:-मुणगे ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या प्लास्टिक कचरा डब्यांच्या अहवालाची सखोल चौकशी करावी. चौकशी अहवाल सादर केल्याशिवाय कचरा डबे वाटप करण्यात येऊ नयेत. ग्रामसभेच्या ठरावानुसार चौकशी अहवाल सादर न केल्याने २३ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थ दिगंबर राजेंद्र महाजन यांनी दिला आहे.मुणगे येथील ग्रामपंचायतीच्यावतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कचरा डबे खरेदी केले आहेत. हे कचरा डबे ग्रामस्थांना वाटप करायचे आहेत. हे कचरा डबे हलक्या प्रतीचे असल्याने त्याचे वाटप करण्यात येऊ नये, याबाबतचे निवेदन १२ फेब्रुवारी रोजी मुणगे ग्रामस्थ दिगंबर महाजन यांनी सरपंचांना दिले आहे. २३ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उषोषणास बसणार आहे, असा इशारा दिला होता. त्यानुसार महाजन हे उपोषणाला बसणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

