कसाल बाजारपेठेतील व्यवसायिक सागर बांदेकर यांचे निधन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.२५: बाजारपेठे येथील सागर नागेश बांदेकर (वय ३१) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने गोवा येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. कसाल बाजारपेठ येथे राहणारा आणि बाजारपेठेमध्ये व्यवसाय असलेला सागर बांदेकर हा मनमिळावू होता. सागर याचा बाजारपेठेत गिफ्ट आणि कटरी व्यवसाय आहे. त्याच्या वडिलांचेही बाजारपेठेत दुकान आहे. सागर एकुलता एक मुलगा होता. तीन वर्षांपूर्वी त्याचा कुडाळ माठेवाडा येथील उद्योजक श्री. महाडेश्वर यांच्या मुलीशी विवाह झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, काका, काकी असा परिवार आहे. कसाल बाजारपेठ बंद ठेवून सागर याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

