🛑 शिवाजी महाराजांचा संघर्ष,इतिहास आपल्यासाठी प्रेरणादायी..
🛑 असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके ; होम मिनिस्टर स्पर्धेत मृणाली परब विजेत्या
*🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि.२१:- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केल्याने आपण सर्वजण स्वाभिमानाने समाजात वावरत आहोत.त्याकाळात उत्तम प्रशासक आणि लोककल्याणकारी कारभार करत शिवरायांनी संपुर्ण जगासमोर आदर्श निर्माण केला.शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना केलेला संघर्ष आणि इतिहास आपल्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.त्यामुळे आपण सामाजिक स्तरावर काम करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारसदार म्हणून काम करीत राहूयात,असे प्रतिपादन असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी केले.
असलदे गावठणवाडी येथे ग्रामविकास मंडळ व शिवसाई मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे,नांदगाव सरपंच भाई मोरजकर,उपसरपंच सचिन परब ,व्हॉईस चेअरमन दयानंद हडकर,तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर खोत , पोलीस पाटील सावित्री पाताडे , माजी सरपंच लक्ष्मण लोके , शाखा प्रमुख संजय डगरे , जयराम डामरे, सुरेश मेस्त्री , उदय परब , विजय डामरे, बाळकृष्ण लोके,पत्रकार उत्तम सावंत, ऋषिकेश मोरजकर,अनंत पाताडे,श्री. तांबे,परशूराम परब, बाबाजी शिंदे , शामराव परब , दुर्गेश परब , बापू परब ,मारुती घाडी , मेहुल घाडी , संतोष घाडी , महेश चव्हाण , मधुसुदन परब , दिनेश शिंदे , प्रमोद लोकेसर , जाधव सर , ज्ञानेश्वर घाडी , तुषार घाडी , सतिश पांचाळ ,उदय परब , अनंत परब , दिपेश शिंदे , विश्वनाथ परब , अजय परब , सुभाश परब , नरेंद्र मिठबांवकर , श्रीकृष्ण परब व ग्रामविकास मंडळ अध्यक्ष समीर परब , सचिव शंकर पाटील , खजिनदार सत्यवान घाडी, सचिव संदीप घाडी पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवान लोके म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्यावर झाला. त्यानंतर त्यांनी संघर्षातून स्थापन केलेल्या स्वराज्याचा इतिहास आजही ३५० वर्षानंतर आपल्या समोर आहे.त्यामुळे शिवरायांनी आपल्या सर्व लोकांसमोर ठेवलेल्या इतिहासाचे पाईक होण्याची गरज आहे.आपण सातत्यपूर्वक ही शिवजयंती साजरी करीत आम्हा सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
सरपंच चंद्रकांत डामरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून एक इतिहास रचला. शिवाजी महाराज यांच्या शिवचरित्रावर लहान मुलांनी आपली भाषणे सादर केली,ही सर्वांना प्रेरणा देणारी आहेत.
माजी सरपंच पंढरी वायगणकर म्हणाले,
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज शिवजयंती आहे.या मंडळाचे कार्यकर्ते शिवजयंती उत्सव सातत्याने साजरा करत आहेत.
शिवजयंती निमित्त शिवाजी महाराज पुतळ्याचे पुजन , महिलांसाठी हळदीकुंकु , फनीगेम्स , होम मिनिस्टर स्पर्धा,लहान १७ मुलांची शिवचरित्र या विषयावर भाषणे सादर करण्यात आली तसेच शिवाजी महाराजांवर पाळणा गीतही सादर करण्यात आले. या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन अनिल परब व समीर परब यांच्या माध्यमातून गौरविण्यात आले. होम मिनिस्टर स्पर्धेत मृणाली मधुसूदन परब प्रथम,अमृता अमोल परब द्वितीय,विनिता मारुती घाडी यांनी तृतीय क्रमांक पटकावला,यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.या स्पर्धेत विजेत्यांसाठी संतोष घाडी यांनी पैठणी तर सरपंच चंद्रकांत डामरे यांनी रोख रक्कम पुरस्कृत केली.भव्य रॅली असलदे गावठणवाडी ते कोळोशी, हडपिड,नांदगाव अशी काढण्यात आली. त्यानंतर वारकरी भजन श्री महादेव प्रसादिक भजन मंडळ शिरवली महादेवाची वाडी, बुवा सागर मोहिते यांनी सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम घाडी बुवा व आभार तातोबा घाडी यांनी मानले.
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*
——————————————–
*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.
*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

