तळवडेतील बेकायदा दारू विक्रीवर कारवाई करा!
*🛑 तळवडेतील बेकायदा दारू विक्रीवर कारवाई करा!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-२१*:-तळवडे गावात राजरोसपणे खुलेआम बेकायदा गोवा बनवटीच्या दारूची विक्री सुरू आहे. गावात ठिकठिकाणी दारुचे अड्डे वाढल्यामुळे ग्रामस्थांनी सोमवारी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित बेकायदा दारुच्या अड्ड्यावर धडक कारवाई करण्याची मागणी सोमवारी सावंतवाडी पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिकारी धुमाळ यांनी दिले.सावंतवाडीपासून जवळच असलेल्या तळवडे गावात राजरोसपणे खुलेआम बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची विक्री सुरू आहे. याबाबत पोलिसांना कल्पना देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. गोवा बनावटीची दारू खुलेआम विकली जात असल्याने कित्येक तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे या दारू अड्ड्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस ठाण्यात धाव घेत ग्रामस्थांनी केली. यावेळी पोलीस निरीक्षक धुमाळ यांची ग्रामस्थांनी भेट घेतली व गावात सुरू असलेल्या या प्रकाराबाबत माहिती दिली. हे दारू अड्डे तात्काळ बंद केले जावेत, यासाठी कित्येकवेळा उपोषणे करण्यात आली. मात्र, तरीही पोलिसांच्या आशीर्वादाने ते अद्याप देखील सुरूच आहेत. याकडे देखील ग्रामस्थांनी लक्ष वेधले. याबाबत अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी निवेदन सादर केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

