कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

सुकळवाड येथे टेंब्येस्वामी महाराज पालखी दर्शन

*🛑 सुकळवाड येथे टेंब्येस्वामी महाराज पालखी दर्शन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-२०*:-सुकळवाड बाजारपेठ येथे २० व २१ फेब्रुवारी रोजी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराज, माणगाव यांचा पालखी दर्शन सोहळा आयोजित केला आहे. भाविकांनी या पालखी दर्शन सोहळा व त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुकळवाड ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.यानिमित्त २० फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता श्रीमंत परमहंस परीव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद टेंब्येस्वामी महाराज यांच्या पालखीचे आगमन. त्यानंतर ब्राह्मणदेव मंदिर, साई मंदिर, महापुरुष, हनुमान मंदिर अशी मिरवणुक. ११ ते ११.४५ पादुका पूजन, दुपारी १२ वाजल्यापासून नामस्मरण. १२.३० वाजता आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद. सायंकाळी ७ वाजता महाराजांची करुणात्रीपदी, आरती व दीपोत्सव. रात्री ९३० वाजता अखंड नामस्मरण आदी कार्यक्रम होणार आहेत.२१ रोजी काकड आरती, सकाळी ८ दुपारी १२ पर्यंत पाद्य पूजा व अभिषेक, १२ ते १२.३० आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ८ पालखीचे मिरवणुकीने माणगावकडे प्रस्थान. लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!