नीलेश राणेंचे किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवरायांना अभिवादन
*🛑 नीलेश राणेंचे किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवरायांना अभिवादन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२०*:-शिवजयंतीनिमित्त भाजप नेते, पक्षाचे मालवण कुडाळ-विधानसभाप्रमुख नीलेश राणे यांनी किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.महाराजांना पुष्पहार अर्पण करून पूजन करत राणे नतमस्तक झाले. यावेळी ‘जय भवानी…जय शिवाजी च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत व विजय केनवडेकर, अक्षय राणे, संदीप कुडतरकर, आनंद शिरवलकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, पंकज सादये, अभी गावडे, दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, रुपेश कानडे, माजी सभापती अजिंक्य पाताडे, आबा हडकर,महेश मांजरेकर, आशिष हडकर, युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, उपाध्यक्ष राकेश सावंत, तालुकाध्यक्ष सुशांत घाडीगावकर, ललित चव्हाण, जगदिश चव्हाण,विक्रांत नाईक, गौरव लुडबे, नारायण लुडबे, राजू बिडये, चंदन कांबळी, अखिलेश शिंदे, निषय पालेकर, दीपलक्ष्मी पडते, रेखा काणेकर, ओबीसी महिला मोर्चा तालुकाध्यक्षा पूजा वेरलकर, चारू आचरेकर, महिमा मयेकर, तारका चव्हाण, विजय निकम, विराज गुडेकर आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजयंती सोहळ्यानिमित्त आलेल्या नीलेश राणेंसोबत राज्यभरातील विविध जिल्हयांतून आलेल्या अनेकांनी फोटो, सेल्फी घेतले. किल्ल्यावर आलेल्या तरुणाई, ज्येष्ठ नागरिक, महिलांसोबत त्यांनी संवादही साधला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

