कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१९:- शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत माध्यमिक व प्राथमिक व गटात दोघा सख्ख्या बहिणीनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. कु. पर्णिका हनुमंत नाईक आणि कु. खुशी हनुमंत नाईक अशी या दोघा बहिणींची नावे असुन त्या दोघी मूळच्या देवसु गावातील असून कुडाळ येथे शिकत आहेत.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरणात कु पर्णिका नाईक आणि कु खुशी नाईक यांना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अनुक्रमे २१ व ११ हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, विशाल तनपुरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ सुधाकर ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, सरपंच आशा मुरमुरे, तालुक्याचे सर्व गटविकास अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कु पर्णिका नाईक कुडाळ हायस्कूलमध्ये इयत्ता नववी तर कु खुशी नाईक कुडाळ पडतेवाडी प्राथमिक शाळेत चौथीत शिकत आहे. या दोन्ही बहिणींना त्यांचे वडील शिक्षक असलेले हनुमंत नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. ते सांगेली माध्यमिक विद्यालयात आहेत. या दोन्ही बहिणीच्या दुहेरी यशाचे विविध क्षेत्रासह संस्थेचे पदाधिकारी स्कुल व शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!