🛑 मडूरा पंचक्रोशीत शिवजयंती उत्साहात साजरी..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-१९:- साऊंडद्वारे ढोल, ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, ठिकठिकाणी सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन मडुरा पंचक्रोशीत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर,प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांतून सोमवारी पाडलोस, मडुरा,रोणापाल, शेर्ले,निगुडे,कास, सातोसे गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेतील शिक्षक, विद्यार्थी,शिवप्रेमी, ग्रामस्थांनी मिरवणुका काढून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. पाडलोस व्हाट्सएप गाव ग्रुप आयोजित केलेल्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमुळे गावाला जणू हिंदवी स्वराज्याचे प्रतिक असलेल्या भगव्या रंगाने व्यापले होते.
पाडलोस ग्रामपंचायत येथे कार्यक्रमास व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्णा करमळकर (गुरुजी), पाडलोस सहकारी सोसायटी चेअरमन तुकाराम शेटकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर परब,सरपंच सलोनी पेडणेकर,पाडलोस बचतगट ग्रामसंघ कोषाध्यक्ष मयुरी कुबल,तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल, पाडलोस व्हाट्सएप गाव ग्रुप अध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर, ग्रामसेवक प्रतिभा आळवे,पाडलोस शाळा नं.1 मुख्याध्यापक अनिल वरक,सहशिक्षक राहुल वाघधरे आदी मान्यवर उपस्थित होते.पाडलोस ग्रामपंचायत येथे गावातील महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन उपसरपंच राजू शेटकर यांनी केले. रोहित गावडे यांनी सर्वांचे आभार मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

