कुडाळकोकणक्राइममहाराष्ट्र

माड्याचीवाडीत कारच्या धडकेने रिक्षा उलटली

*🛑माड्याचीवाडीत कारच्या धडकेने रिक्षा उलटली*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१९*:-पिंगुळी-पाट-म्हापण मुख्य रस्त्यावर माड्याचीवाडी-रायवाडी येथे रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवलेल्या तीन आसनी रिक्षाला एका कारने जोराची धडक दिली. यात रिक्षा उलटून तिचे मोठे नुकसान झाले. रिक्षात कुणी नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ही घटना रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. यात कुणी जखमी झाले नाही. याबाबत माहितीनुसार, मिळालेल्या माड्याचीवाडी- रायवाडी येथील रिक्षाचालक आपली रिक्षा आज सायंकाळी तेथील रायवाडी येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला उभी करून तेथील काजूबागेत काजू काढण्यासाठी गेला होता. सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास म्हापण-कोचरा मार्गावरून कुडाळच्या दिशेने कार येत होती. या कारमध्ये चालकासह दोघेजण होते. रायवाडी येथे कारचालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ती कार वेगात रस्त्याच्या बाजूला जात त्या रिक्षाला जोरात धडकली ही धडक एवढी जोरदार होती की, रिक्षा उलटून तिचे पूर्णत: नुकसान झाले.अपघातानंतर तेथील ग्रामस्थ तसेच पोलीस पाटील संजय नाईक यांनी तेथे धाव घेतली. तसेच वाहनधारकांनी गर्दी केली होती. ही घटना आपापसात मिटविण्याबाबत दोन्ही वाहनचालकांमध्ये चर्चा सुरू होती. रिक्षाची नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे कारचालकाने मान्य केल्याचे समजते. या घटनेची नोंद निवती पोलीस ठाण्यात नव्हती.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!