खड्ड्यांमुळे सावंतवाडी-आंबोली रस्त्याचे दुखणे कायम
*🛑 खड्ड्यांमुळे सावंतवाडी-आंबोली रस्त्याचे दुखणे कायम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १९*:-सावंतवाडी-बेळगाव राज्य मार्गावर माडखोल येथे उर्वरित रस्त्यावर अजूनही खड्डे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये या राज्यमार्गावर डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. डांबरीकरण झाले तरी उर्वरित काही भाग अजूनही खड्डेमय आहे. वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या राज्य मार्गाचे नूतनीकरण कोट्यवधी रुपये खर्च करून मे २०२३ मध्ये हाती घेण्यात आले होते. परंतु सदर काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे लाखोंचा निधी वाया गेला. अगदी पहिल्या पावसातच रस्त्याचे डांबर उखडले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वाहतूकदारांना खड्यातून प्रवास करावा लागला. ऐन पावसाळ्यात हे खड्डे प्रवाशांच्या डोक्याला ताप देत होते. त्यानंतर लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांमधून या संदर्भात तीव्र नाराजी पाहायला मिळत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लोकप्रतिनिधींनी त्याचा पाठपुरावा केला. पावसाळ्यात डांबरीकरण होऊ शकत नसल्यामुळे मार्गावरील वाहन चालकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला होता. संतप्त ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी संबंधित ठेकेदारासह अधिकारी वर्गावर नाराजी व्यक्त केली होती.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

