कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 श्री देव मानसीश्वर जत्रौत्सवानिमित्त उभादांडा नवाबाग शाळेच्या स्काऊट-गाईड व कब-बुलबुल पथकाचा खरी कमाई उपक्रम

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ला, दि-१७:– श्री देव मानसीश्वर जत्रेच्या निमित्ताने जि.प.पू.प्रा.शाळा उभादांडा नवाबाग,ता.वेंगुर्ला शाळेच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाईचा आनंद मिळविला.सकाळी लवकरच पूजा साहित्य विक्रीला सुरूवात करण्यात आली.भाविकांनी मुलांकडील साहित्य खरेदीस प्राधान्य दिले.

या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्राजक्ता आपटे,कब मास्टर श्री.रामा पोळजी,शिक्षक श्री.मारुती गुडुळकर यांनी परीश्रम घेतले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.दादा केळुसकर,उपाध्यक्ष श्री.दत्ताराम कोळंबकर,सदस्य देवेंद्र तांडेल,शिवानंद आरावंदेकर, सुभाष तांडेल,सौ.लक्षिका केळुसकर व इतर पालकांचे सहकार्य लाभले.

सदर उपक्रमास उभादांडा कार्यबल गटाचे केंद्रप्रमुख श्री.अडुळकर सर,माजी जि.प.सदस्य मा. श्री.दादा कुबल,डाॅ.वसुधा मोरे मॅडम बर्‍याचश्या शिक्षकांनी,विविध क्षेत्रातील लोकांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व उपक्रमाचे कौतुकही केले.

कब-बुलबुल व स्काऊट-गाईडच्या पथकामध्ये तन्मय मोर्जे,तनिष गिरप, मैथिली केळुसकर,रामकृष्ण कुबल,रामचंद्र तांडेल,निरज मोर्जे,गाथा कोळंबकर, धीरज मोर्जे,विरेन तांडेल, चिन्मई मोर्जे,ओंकार केळुसकर,लावंण्या गोकरणकर, वेदांत केळुसकर,मनिष मोटे इ.नी सहभाग घेतला.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!