🟥 दोडामार्ग येथे शिवजयंती उत्सव
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रांजल गवस
🎴दोडामार्ग, दि-१७:- शिवजयंती उत्सव समिती दोडामार्ग सालाबादप्रमाणे यंदाही सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येत आहे.तरी शिवप्रेमींच्यावतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९ वा.पाहुण्यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन.९.३० पाहुण्यांचे मार्गदर्शन,१०वा. अल्पोपहार, १०.३०वा. लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, ११.३० वा. बाजारपेठेतून भव्य रॅली काढण्यात येणार आहे.
तरी आपण सहकुटुंब आणि मित्र परिवारासह तमाम शिवप्रेमींनी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन दोडामार्ग शिवप्रेमींच्यावतीने करण्यात आले आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

