🟥 प्रवीण भोसले यांचा सर्व पक्षियांच्या उपस्थितीत ७५ वा वाढदिवस होणार साजरा…
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि-१६:- माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा ७५ वा वाढदिवस १९ फेब्रुवारीला होत आहे. हा वाढदिवस सर्वपक्षिय एकत्र येत प्रविण भोसले मित्रमंडळाकडून साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून उपस्थित राहावे,असे आवाहन आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांनी दिली. दरम्यान यावेळी देशाचे माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप तसेच सावंतवाडी संस्थांनचे राजे खेमसावंत भोसले उपस्थित राहणार आहेत,असे त्यांनी सांगितले.
प्रवीण भोसले मित्र मंडळाच्या वतीने भोसले यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा वाढदिवस १९ तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता आरपीडी हायस्कूलच्या नवरंग सभागृहात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर, राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्ष अर्चना घारे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, अॅड. सायली दुभाषी, विवेक गवस, सचिन पेडणेकर, उदय दळवी आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

