कुडाळ येथे २५ रोजी बाल महोत्सव
*🟥कुडाळ येथे २५ रोजी बाल महोत्सव*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि.१६*:-महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि स्वस्तिक प्रतिष्ठान कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत कुडाळ-एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शैक्षणिक भवन येथे बाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. दुपारी २ वाजता बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय कुडाळ यांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या बाल महोत्सवात पहिली ते दहावी या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.१. वक्तृत्व स्पर्धा : लहान गट (पहिली ते पाचवी, वेळ पाच केले. मिनिटे) विषय १. मला शाळेत बसेच जायचंय, २. माझे प्रेरणास्थान, ३. शिवचरित्र संस्काराचा धडा, प्रथम क्रमांक १००१ रु., द्वितीय ७०१ रु., तृतीय ५०१ रु. व सन्मानचिन्ह, २. वक्तृत्व स्पर्धा : मोठा गट (सहावी ते दहावी, वेळ – पाच मिनिटे) विषय १. सोशल मीडिया फायदे-तोटे, २. आपले आरोग्य आपल्या हाती, ३. भारतीय संस्कृती व सध्याची स्थिती, प्रथम क्रमांक १००१ रु., द्वितीय ७०१ रु., तृतीय ५०१ रु. व सन्मानचिन्ह, ३. एकपात्री अभिनय स्पर्धा (बालगट, पहिली ते पाचवी, वेळ तीन ते पाच मिनिटे, ८२ शाासाहेता) प्रथम १००१ रु., द्वितीय ७०१ रु., तृतीय ५०१ रु. व सन्मानचिन्ह, ४. एकपात्री अभिनय स्पर्धा (मोठा गट, सहावी ते दहावी, वेळ – तीन ते पाच मिनिटे, वेशभूषेसहित) प्रथम क्रमांक १००१ रु., द्वितीय ७०१ रु., तृतीय ५०१ रु. व सन्मानचिन्ह, ५. ज्ञानी मी होणार स्पर्धा (लहान गट, पहिली ते पाचवी) प्रथम क्रमांक १५०१ रु., द्वितीय १००१ रु. व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. ६. चित्रकला स्पर्धा (मोठा गट, सहावी ते दहावी) विषय १. वृक्षारोपण करणारी मुले, २. किल्ला स्वच्छता मोहीम, ३. आदर्श गाव, प्रथम १००१ रु., द्वितीय ७०१ रु., तृतीय ५०१ रु. व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. इच्छुकांनी २३ फेब्रुवारी रोजी सायं. ४ वाजेपर्यंत नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठीमोबा-८७६६५९४२३० येथे संपर्क साधावा.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

