एडयूस्मार्ट ॲक्टीव्हीटी सेंटरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
*🟥एडयूस्मार्ट ॲक्टीव्हीटी सेंटरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी,दि.१५*:-एडयूस्मार्ट ॲक्टीव्हीटी सेंटर या आय एस ओ सर्टिफाईड कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या अँबॅकस, हँण्ड रायटींग व ड्रॉइंग च्या १६ व्या राष्ट्रीय परिक्षांचा पुरस्कार सोहळा नुकताच डॉ काशिनाथ घाणेकर नाटयगृह ठाणे येथे पार पडला या परिक्षेत एडयस्मार्ट सावंतवाडी सेंटरच्या विद्याथ्यानी कौतुकास्पद कामगिरी केली या परिक्षा ठाणे येथे घेण्यात आल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीतही भारतभरातील हजारो स्पर्धक सहभागी झाले होते.
या परिक्षेत आपल्या जिल्हयातील सावंतवाडी येथील स्मार्ट किडस् ॲक्टीव्हीटी सेंटरमधील मुलांनी सर्वाधिक पुरस्कार मिळवले. तर चिराग राजेश चितारी व स्वरदा सिद्धार्थ पराडकर या दोन मुलांनी नॅशनल ॲबॅकस क्वीझ कॉम्पीटिशन – मध्ये तिसरा क्रमांक मिळवला जेथे या मुलांनी ९९९ पर्यंतचे परडे कुठलेही पाढे 30 सेकंदाच्या आत म्हणून दाखवले ज्यूनिअर गटात ऋत्वी राउळ ही देशात पहिली व दीप स्वार तिसया क्रमांकावर आले. तसेच अँबॅकसमध्ये मयांक राउळ, स्वरदा पराडकर, भूमी परब, हृषिकेश मेलीनमने, यश सावंत, अवनीश सावंत, सिया राउळ, हर्ष गावडे, मनवा साळगांवकर, यानी अव्वल क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तर देवेंद्र चौधरी, कृष्णा चौधरी, श्रीहान मुंज, रेहांश राणे, इश्वरी विश्नोडकर व श्रुतिक साळगांवकर यांनी रिजनल ऑचिव्हर्सचे पुरस्कार मिक्वले नॅशनल ड्रॉइंग कॉम्पिटीशनमध्ये ज्यूनिअर गटात अथर्व परब प्रथम तर सिनीअर गटात स्वरदा पराडकर प्रथम. श्रावणी पराडकर व अद्विता चंदनशिवे द्वितीय व किमया राउळ व सलोनी हावळ यानी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ आर्या धारगळकर, हर्षवर्धन अवधूत व किनीश्क गरुड यानी क्रमांक मिळवले. तर हँडरायटिंगमध्ये राधिका शेटकर हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. या सर्व विद्याथ्याना एड्यूस्मार्ट अॅक्टीव्हीटी सेंटस्च्या सौः सपना पिंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

