कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

आंबोली अतिक्रमण हटवून पुन्हा जमीन कबुलयातदार वहिवाटदारांना मोकळी करून द्यावी घरनंबर रद्द करावे

*🟥 आंबोली अतिक्रमण हटवून पुन्हा जमीन कबुलयातदार वहिवाटदारांना मोकळी करून द्यावी घरनंबर रद्द करावे*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आंबोली,दि.,१५*:-येथील अतिक्रमण हटवून पुन्हा जमीन कबुलयातदार वहिवाटदारांना मोकळी करून द्यावी घरनंबर रद्द करावे आणि महसूल विभागाने तात्काळ इमारती पाडून टाकावे यासाठी आंबोली ग्रामस्थानी साखळी उपोषण सुरू केले आहे. आंबोली हिरण्यकेशी येथे अतिक्रमण ठिकाणी पेरीचे भाटले येथे फौजदार वाडी गावठणवाडी,रमाईनगर येथील सुमारे १५० च्या वर ग्रामस्थ साखळी उपोषणाला बसले आहेत. झिला गावडे, बाळकृष्ण गावडे,संतोष गावडे, प्रकाश गुरव,प्रवीण राऊत,पांडुरंग गावडे, धोंडी गावडे, दत्ताराम पेंडसे,उमेश गावडे, विठ्ठल गावडे, प्रवीण गावडे, उत्तम गावडे, शैलेश गावडे, प्रथमेश गावडे,गुणाजी गावडे,धोंडी गावडे,अरुण राऊत, हेमंत मेस्त्री,परशुराम पेंडसे,दिलीप राऊत,संजय राऊत,गोविंद जाधव,भाई जाधव,प्रकाश जाधव,अनंत जाधव,कृष्णा जाधव,राकेश अमृस्कर, अमित गुरव,रोहित मेस्त्री,अंकुश राऊत, रामा गुरव,सुधीर राऊत,दशरथ गुरव,प्रदीप गावडे, लिंगराज राऊत,काशीबाई गावडे, लक्ष्मी राऊत,जयवंती मोहिते,मनाली गावडे,लक्ष्मी कुडतरकर,शुभांगी नाईक,दीपिका गुरव,सुहासिनी गावडे, नीलम गावडे, रंजना जाधव,मालिनी सावंत,लक्ष्मी धुरी,सुमित्रा जाधव,रंजना गावडे,अनिता जाधव,सुगंधा जाधव,भगवान राऊत,नवसु गावडे, जयश्री जाधव, सीताराम नाईक,पार्वती जाधव आदी ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!