कोकणमहाराष्ट्रमालवणराजकीयसिंधुदुर्ग

🟥 भाजपचे फायर ब्रँड तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार निलेश राणे यांना राज्य शासना कडून एस्कॉर्ट सह वाय दर्जाची सुरक्षा बहाल..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मालवण, दि-१४:- भारतीय जनता पार्टीची फायर ब्रँड तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार तथा कुडाळ मालवणचे विधानसभा प्रमुख निलेश राणे यांना राज्य शासनाने एस्कॉर्ट सह वाय दर्जाची सुरक्षा बहाल केली आहे. आजपासून (सोमवार) ही सुरक्षा पुरवली जाणार आहे. माजी खासदार निलेश राणे हे भारतीय जनता पार्टीचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असणारे त्यांचे दौरे लक्षात घेऊन राज्य शासनाने त्यांना सुरक्षा व्यवस्था बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!