परुळेत १४ पासून रथसप्तमी उत्सव
*🟥परुळेत १४ पासून रथसप्तमी उत्सव*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 परुळे, दि.१३*:-येथील श्री देव आदिनारायण देवस्थानचा रथसप्तमी उत्सव १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत आदिनारायण मंदिर येथे होणार आहे.१४ रोजी सकाळी ७ वाजता धार्मिक कार्यक्रमास सुरुवात, सायंकाळी ४ वाजता गायन (सादरकर्त्या-डॉ. तेजस्वीनी देसाई, दाजी गोसावी व पवन प्रभू), ६ वाजता आदिनारायण भजन मंडळ (परुळे) चे भजन, रात्री ८.३० वाजता विनोद चारी (गोवा) यांचे कीर्तन, १५ रोजी सकाळी ७ वाजता धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ४ वाजता प्रणव मेस्त्री (नेरूर) यांचे पखवाज सोलोवादन, ५ वाजता रामकृष्ण हरी भजन सेवा संघ (तेंडोली) चे भजन, रात्री ८.३० वाजता राष्ट्रीय किर्तनकार संदीप मांडके (जेजुरी) व संकेत भोळे (बडोदरा-गुजरात) यांची कीर्तन जुगलबंदी, १६ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, दुपारी १२ वाजता श्री देव आदिनारायणाची रथाधिष्ठीत महापूजा, १ वाजता महाप्रसाद, ३ वाजता हळदीकुंकू, सायं. ४ वाजता संकेत भोळे (बडोदरा- गुजरात) यांचे कीर्तन, ७ वाजता ‘श्रीं’ची आरती, ७.३० वा. शालेय स्पर्धांचे पारितोषिक वितरण, रात्री ९ वाजता पुराण वाचन व ‘श्रीं’ची पालखी प्रदक्षिणा, ११ वाजता भाऊ नाईक (वेतोरे) यांचे कीर्तन, तर १.३० वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ यांचे नाटक होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

