कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 पालकमंत्री रविंद्र चव्हाण उद्या “चलो गाव अभियान” अंतर्गत देणार केसरी गावाला भेट..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴सावंतवाडी, दि-१२:- उद्या दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण “चलो गाव अभियान” अंतर्गत केसरी गावला भेट देणार आहेत.

सुरुवातीला सकाळी ९:३० वाजता केसरी येथील स्वयंभू मंदिरात दर्शन घेणार, त्यानंतर सातेरी मंदिरात सभा घेणार आहेत,जिल्हा परिषद शाळेला भेट, ग्रामपंयायत कार्यालय भेट व धनगरवाडी मांबू जनू लांबर यांच्या घरी पालकमंत्री सभा घेणार आहेत. यावेळी ग्रामस्थ व पदाधिकारी कार्यकर्ते व बुध अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भजप पदाधिकाऱ्यां कडून करण्यात आले आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!