कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा नट वाचनालयाच्या वतीने दि.२४ फेब्रुवारी रोजी खुली वाचक स्पर्धेचे आयोजन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-१२:- बांदा गावाला सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नट वाचनालय,बांदा या संस्थेमार्फत विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.असाच एक वाचक व रसिकांसाठी खुली वाचक स्पर्धा आयोजित केली आहे.ही स्पर्धा शनिवार,दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात होणार आहे.

स्पर्धेचे विषय पु. ल.देशपांडे,ह.मो. मराठे,साने गुरुजी या तीन साहित्यिकांपैकी एका साहित्यिकावर परीक्षण करावयाचे आहे.त्यासाठी वेळ १० मिनीटे देण्यात आला आहे.तरी साहित्यप्रेमी रसिकांनी या खुल्या वाचक स्पर्धेत भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी पर्यंत ९४०५५७०३४९ या मोबाईल नंबरवर द्यावीत.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!