कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 माजगाव धरणाचे माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते भूमिपूजन..

🟥 गेली अनेक वर्ष प्रतिक्षेत असलेला प्रश्न सुटला ; नागरिकां मधून समाधान व्यक्त

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-१०:- ग्रामस्थांचे अनेक वर्षापासूनचे असलेले स्वप्न अखेर आज पूर्ण होत असून माजगाव धरणाचे भूमिपूजन आज माजी आमदार राजन तेली यांचे उपस्थितीत करण्यात आले.
दरम्यान गेले अनेक वर्षापासून तेथील नियोजित करण्याचा प्रयत्न प्रलंबित होता, मात्र आज आज त्याचा भूमिपूजन होत असल्याने गेले अनेक वर्षांपासूनचे धरणाचे स्वप्न साकार होत असल्यामुळे माजगाव वासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी माजगाव सरपंच सौ. अर्चना सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी नगराध्यक्ष मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, उपसरपंच संतोष वझरे, देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंद सावंत, गाव प्रमुख आर के सावंत, शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष श्रीकृष्ण सावंत, ग्रामपंचायत सदस्य सौ. गीता कासकर, मधुकर कुंभार, माधवी भोगन, भाजप सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, अजय सावंत, सचिन बिर्जे, अँड सचिन गावडे, अँड शामराव सावंत, आदी मान्यवर व माजगाव गावातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!