🟥 उद्या रविवार दि-११ रोजी मनसेचा भव्य मेळावा..
🎥
:- मनसेच्या सिंधुदुर्गातील पक्षवाडी संदर्भात बरेच वर्ष राज ठाकरे यांने पडलेला प्रश्न त्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज ठाकरे यांचे विश्वासू आणि सिंधुदुर्गातील नेतृत्व मनसे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप दळवी, मनसे कामगार सेना अध्यक्ष गजानन राणे यांच्या उपस्थित मनसेच्या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सावंतवाडीतील श्रीराम वाचनालय येथे रविवार दि ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्री राम वाचन मंदिर येथे हा भव्य मेळावा ठेवला आहे. तरी सर्व मनसे हितचिंतक, आजी माजी कार्यकर्ते, आणि पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी असे आव्हान मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

