कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आजगाव प्रशालेस माजी विद्यार्थ्यांकडून बाकं भेट..!

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०६ :- तालुक्यातील विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगांव प्रशालेच्या १९८८ च्या इयत्ता दहावी बॅचकडून नुकत्याच झालेल्या स्नेह मेळाव्यात प्रशालेला बेंच देण्याचं आश्वासन दिले होते. त्याची आज या माजी विद्यार्थ्यांनी बारा बेंच देऊन पूर्तता केली आहे.

त्यामध्ये गुरुनाथ नातू, दत्तप्रसाद प्रभू , विवेक पांढरे, उदय पांढरे, अविनाश जोशी या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.

या कामाबद्दल शाळा समिती अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये , प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत, शिक्षिका काव्या साळवी, मानसी परूळेकर यांनी या माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.

तसेच या विद्यार्थ्यांचा इतरही माजी विद्यार्थ्यांनी आदर्श घेऊन आपल्या हक्काच्या शाळेला विविध भौतिक सुख सुविधा मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही आश्वासन केले आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!