कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कोकण लाईव्ह न्युज चॅनल च्या वतीने घेण्यात आलेल्या गणपती सजावट व किल्ले स्पर्धाचे १० फेब्रुवारी ला होणार बक्षीस वितरण..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०५:- कोकण लाईव्ह न्युज चॅनल च्या वतीने दरवर्षी गणपती सजावट व किल्ले स्पर्धा घेतली जाते ह्या वर्षी देखील घेण्यात आली त्यात स्पर्धेकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला जातो.

ह्या स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दि.१० फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ठीक ४.०० वा. सावंतवाडी येथील प्रांत कार्यालयासमोरील काझी शहाबुद्धीन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार – डॉ. निलेश राणे,संस्थानचे युवराज लखम राजे भोसले, प्रांताधिकारी – प्रशांत पानवेकर,डी. वाय. एस. पी. सौ. संध्या गावडे,माजी नगराध्यक्ष – संजू परब,युवा युद्ध उद्योजक विशाल परब,माजी पं.स. सदस्य – संदीप गावडे,माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,राष्ट्रवादी कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब,माजी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला सर्व सहभागी स्पर्धक तसेच विजेते स्पर्धक तसेच सर्व कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनेल चे सर्व वाचक हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोकण लाईव्ह ब्रेकिंग च्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!