कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

कसाल येथे गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रम

*🟥कसाल येथे गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रम*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.०५*:-श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कसाल गणेश जयंती उत्सव 42वा वर्धापन दिन मंगळवार 13 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार 9 फेब्रुवारी सायंकाळी 9 वाजता मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ मोरे पारंपारिक विनोदी नाट्यप्रयोग वृंदा जलधर शनिवार 10 फेब्रुवारी रात्री 8 वाजता शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम रविवार 11 फेब्रुवारी रात्री 9 वाजता जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नंबर 1 यांचा नाट्य प्रयोग कृष्णा पूजन मंगळवार 12 फेब्रुवारी श्री गणेश जगाला सुरुवात देवतांना निमंत्रण संकल्प गणेश पूजा नादी आचार्य वरण देवता स्थापन व पूजन श्री च्या मूर्तीवर गणपती अथर्व शिष्य ओवर्तनाचा अभिषेक कुमारिका पूजन अग्नी स्थापना वास्तू आरती तीर्थ प्रसाद सायंकाळी 7 वाजता श्री कुडाळेश्वर भजन मंडळ कुडाळ यांचे भजन मंगळवार 13 फेब्रुवारी काकड आरती श्री सिद्धिविनायक महापूजा स्थापित देवता पूजन गणेश याग हवन बलिदान पूर्णाहुती पालखीसह ग्रामदेवता भेट गणेश जन्म सोहळा महाआरती, गारानी, महाप्रसाद श्री सत्यनारायण नवसाचा पूजा दीपोत्सव चित्र दिंडी सायंकाळी सहा वाजता नादबंधन ग्रुप कणकवली अभंग वाणी रात्री 9 वाजता मान्यवरांचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ रात्री 10 वाजता दशावतारी नाटक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट कसाल केले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!