कँन्सरमुळे मृत्युशी झुंज देणार्या नाभिक बांधवाला मदतीचे आवाहन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : कणकवली
🎴कणकवली,दि.२२: तालुक्यातील पोखरण येथील सलून व्यावसायिक प्रसाद पांडुरंग चव्हाण यांचे मुत्रपिंडाशी संबंधित कर्करोगाच्या आजाराचे मोठे आॕपरेशन झाले. परंतू आजाराचे स्वरुप मोठे असल्याने पुढील आॕपरेशन करणे, पैशा अभावी कठीण झाले आहे. यासाठी आर्थिक सहकार्याचे आवाहन या प्रसिध्दीमार्फत करण्यात येत आहे.
परीस्थितीने अत्यंत गरीब. चार मुले, आईवडील व भाऊ यांची जबाबदारी असलेले प्रसाद चव्हाण हे आपला सलून व्यवसाय पोखरण येथे करत असतात. मुत्रपिंडाच्या कॅंन्सरसाठी गेले ३-४ महिने उपचार सुरुच होते. यासाठी महात्मा फुले योजनेच्या कार्डवरील सर्व पैसे संपून गेले आहेत. प्रसाद यांच्या पत्नीने, अगदी मंगळसुत्रासह सर्व दागिने विकून पैसा उभारला. सोबत नातेवाईक पुढे सरसावले. त्यांनीही आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चेन विकून, गहाण ठेवून, तर काहींनी रोख रक्कम स्वरुपात मदत केली आहे. ही मदतही कमी पडते आहे. म्हणून सदर ह्रदय हेलवणारी कहाणी वाचणारे, दानशुर किंवा सुजाण नागरिक यांनी यथाशक्ती ( गुगल पे मोबा. नं. 9011382179) सहकार्य करावे, असे आवाहन प्रसाद चव्हाण यांच्या पत्नी सौ. प्रियांका प्रसाद चव्हाण यांनी केले आहे. 09404150146 प्रसाद चव्हाण.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

