दापोली-हर्णेत गॅरेजला आग लागून साडेसात लाखांचे नुकसान
*🟥दापोली-हर्णेत गॅरेजला आग लागून साडेसात लाखांचे नुकसान*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 दापोली, दि.०३*:-दापोली तालुक्यातील हर्णे बाजारपेठ येथील मिलिंद जोशी यांच्या इमारतीमध्ये असलेल्या दुचाकी गॅरेजला आग लागून इमारतीसह साडेसात लाखांचे नुकसान झाले. गुरूवारी रात्री ७.३० ते ८ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात आला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तालुक्यातील हर्णे बाजारपेठ येथे मिलिंद जोशी यांची इमारत आहे. या इमारतीत असलेल्या गाळ्यामध्ये अभिषेक राजभरे यांचे दुचाकीचे गॅरेज आहे. गुरूवारी रात्री ७.३० ते ८ च्या सुमारास या बंद असलेल्या गॅरेजने अचानक पेट घेतल्याचे निदर्शनास आले. लगतच्या रहिवाशांच्या हे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी पाण्याची उपलब्धता केल्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. तसेच खेड येथून अग्निशमन बंबही मागवण्यात आला होता. मात्र तोपर्यंत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली होती. या गॅरेजजवळ असलेल्या गाळ्यांमधून ग्रामस्थांनी सर्व सामान बाहेर काढल्यामुळे कोणाचे फार नुकसान झालेले नाही.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

