पथनाट्य स्पर्धेत पंचम खेमराजची बाजी
*🟥 पथनाट्य स्पर्धेत पंचम खेमराजची बाजी*
*🟥 उडान महोत्सव २०२४ : वक्तृत्व स्पर्धेत देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज प्रथम*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि.०३*:-मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज यांच्यावतीने गुरुवारी घेण्यात आलेल्या ‘उडान महोत्सव २०२४’ च्या पथनाट्य स्पर्धेत सावंतवाडीच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयाने तर वक्तृत्व स्पर्धेत देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजने प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेचा सविस्तर निकाल असा : लेखन (सृजनशील लेखन) प्रथम आमदार दीपकभाई केसरकर कॉलेज, दोडामार्ग, पंचम खेमराज लॉ कॉलेज, सावंतवाडी, तृतीय स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण, उत्तेजनार्थ प. प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज विद्यालय, साळगाव, वक्तृत्व स्पर्धा प्रथम देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज, सावंतवाडी, द्वितीय बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ले, तृतीय लक्ष्मीबाई सीताराम हळबे कॉलेज, दोडामार्ग, उत्तेजनार्थ श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी, पथनाट्य स्पर्धा प्रथम श्री पंचम खेमराज कॉलेज, सावंतवाडी, द्वितीय आमदार दीपकभाई केसरकर कॉलेज, दोडामार्ग, तृतीय व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज, कुडाळ, उत्तेजनार्थ स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण, भित्ती पत्रक स्पर्धा-प्रथम प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय, साळगाव, द्वितीय डॉ. जे. बी. नाईक कॉलेज, सावंतवाडी, तृतीय व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज, कुडाळ, उत्तेजनार्थ जय हिंद कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, साळगाव.बक्षीस वितरण मुंबई विद्यापीठाच्या एक्स्टेन्शन बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन कुणाल जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी लोकमान्य ट्रस्टचे संचालक सचिन मांजरेकर, देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस, बांदा महाविद्यालयाचे प्रा. उमेश परब, श्री. पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. ठाकुर आदी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

