कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 मोर्ले येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून काजू बागायातीचे मोठ नुकसान ..

🟥 सुरेश गवस यांची जवळपास २०० कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी ; लाखो रुपयांचे नुकसान

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०२:- मोर्ले येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून काजू बागायातीचे मोठ नुकसान झालं. सुरेश लक्ष्मण गवस यांची जवळपास २०० कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस यांनी दिली आहे.

याबाबतची मिळालेली माहिती अशी की, श्री. गवस यांच्या जमिनीत बीएसएनएलचा टॉवर उभारला आहे. ह्या टॉवरसाठी त्याठिकाणी एक विजेचा मीटर बसविण्यात आला. याच विजेच्या मीटरकडे मोठ्याने स्फोट होत शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली. दुपारची वेळ असल्याने आग भडकली. त्यामुळे बागेतील काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यात सुमारे २०० काजू कलमे होरपळली. याच आठवड्यात काजु कलमांना बोंडू यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे उत्पन्न देणारी काजूची झाडे आगीत होरपळल्याने गवस यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!