कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 खुल्या निबंध स्पर्धेत विष्णू दळवी तर शालेय गटात मळेवाड हायस्कूल ची मंगल मुळीक प्रथम

🟥 वेताळ प्रतिष्ठान च्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेेस खुल्या व शालेय गटात महाराष्ट्रातून प्रतिसाद

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ले, दि-०२:– वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या वतीने सलग दहाव्या वर्षी लिहित्या हाताना व्यासपीठ मिळावे म्हणून खुल्या आणि शालेय गटात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. दोन्ही स्पर्धेत अगदी संपूर्ण महाराष्ट्र मधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिंधुदुर्गसह अगदी मुबई, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर,गोवा,सातारा,पुणे, नाशिक शिर्डी, जळगाव, रत्नागिरी, अहमदनगर आदी ठीकाणाहून स्पर्धक सहभागी झाले.

शालेय गटासाठी *’ आमचे आदर्श कोण? शिक्षक की सेलिब्रिटी* हा सध्याचा ज्वलंत विषयावर भाष्य करण्यासाठी विषय देण्यात आला होता. या विषयावर व्यक्त होताना स्पर्धेत ८९ शालेय विद्यार्थी सहभागी झाले.

*निबंध स्पर्धा – शालेय गट*

*प्रथम क्रमांक:* मंगल देवदास मुळीक ( मळेवाड पंचक्रोशी हायस्कूल,मळेवाड)

*द्वितीय क्रमांक:* गायत्री लक्ष्मण वरगांवकर ( न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा)

*तृतीय क्रमांक:* प्रणव सखाराम घाडी

तर खुल्या निबंध स्पर्धेसाठी *दररोजचा दीड जीबी डेटा: बेरोजगारीची न होणारी जाणीव* हा आगळा,-वेगळा विषय देण्यात आला होता, या विषयावर अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. खुल्या गटात एकूण ४५ स्पर्धकांनी सहभाग दर्शविला.

*निबंध स्पर्धा – खुला गट*

*प्रथम क्रमांक:* विष्णू पांडुरंग दळवी

*द्वितीय क्रमांक:* निता नितिन सावंत

*तृतीय क्रमांक:* रामा वासुदेव पोळजी

निबंध स्पर्धचे परीक्षण बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले चे मराठी विभाग प्रमुख डॉ. पी.आर. गावडे यांनी केले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!