कणकवलीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिक

चौथीतील मुलीला मारहाण, मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा

*🟥चौथीतील मुलीला मारहाण, मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.०२*:-चौथीत शिकणाऱ्या, दहा वर्षीय शाळकरी मुलीला शाळेमध्ये मुख्ने मारहाण केल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुख्याध्यापक किशोर गोसावी यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३१ जानेवारीला सकाळच्या सुमारास घडल्याचे मुलीच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. मुलीचे वडील बुधवारी सायंकाळी घरी गेले असता त्यांना मुलगी रडताना दिसली. सरांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ न शकल्याने सरांनी लाकडी छडीने आपल्या दोन्ही पायांवर, पाठीवर मारहाण केल्याचे मुलीने वडिलांना सांगितले. वडिलांनी पाहणी केली असता मारहाण झालेला भागावर वळ उठून तो भाग लालसर झाला होता. अखेर वडिलांनी पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार किशोर गोसावी यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम ३२४, अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण कायदा) कलम ७५ व ८२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!