प्रवासी महिलेकडील सव्वा लाखाचे दागिने लंपास
*🟥प्रवासी महिलेकडील सव्वा लाखाचे दागिने लंपास*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.०२*:-एसटी बसमध्ये चढताना प्रवासी महिलेच्या पर्समधील सुमारे १ लाख २१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी सावंतवाडी बसस्थानकावर घडला. याप्रकरणी गोवा माशेल व सध्या धार्मिक कार्यक्रमासाठी आपल्या मूळ गावी चौकुळ पाटीलवाडी गावी आलेल्या सौ. वनिता विष्णू गावडे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदार वनिता गावडे यांनी गावी येण्यापूर्वी आपला सुमारे तीन तोळे वजनाचा सोन्याचा हार, एक तोळे वजनाचे वेलीची नक्षी असलेले सोन्याचे कानातले, एक ग्रॅम वजनाची मोत्याची नथ असे सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवले होते. गोव्याहून ते सकाळी १०.३० वाजता ते सर्वजण सावंतवाडी बसस्थानकात उत्तरले दुपारी एक वाजता सावंतवाडी-इचलकरंजी बसमध्ये हे सर्वजण चढत होते. त्यावेळी वनिता गावडे यांनी आपली पर्स खांद्याला लावली होती. तर तिच्या दोन्ही हातामध्ये पिशव्या होत्या. त्या बसमध्ये चढल्यानंतर पर्सच्या दोन्ही चेन उघड्या दिसून आल्या. त्यांनी खातरजमा केली असता दागिन्यांचा फोल्डर दिसून आला नाही. त्यानंतर वनिता गावडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तात्काळ घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे यांनी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारा शोध घेण्यात आला. मात्र, फुटेजमध्ये काही दिसून आले नाही.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

