आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 शासकीय कामात अडथळा आणत वीज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता

 

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-३१:-

महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी ओसरगांव खासकीलवाडी येथील निखील सुहास कुलकर्णी याची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

दि. १३ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे बरिष्ठ तंत्रज्ञ कृष्णा हनुमान सावंत आणि वायरमन प्रदीप मेस्त्री आणि उदय किंजळे हे ओसरगावचे आहेत.

येथील विद्युत ग्राहक प्रवीण नाईक यांच्या शेतीपंपाबाबतच्या तक्रारीसंदर्भात

ओसरगांव येथे गेले होते. पंपाची दुरुस्ती करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरवरून विद्युत

पुरवठा खंडित करण्याची गरज होते. म्हणून कृष्णा सावंत यांनी सकाळी १०.१५

बा. विद्युत पुरवठा बंद केला. आरोपी निखील कुलकर्णी यांची पोहा मिल असल्याने

व अचानक विद्युत पुरवठा बंद झाल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले. त्या

रागातून निखील कुलकर्णी यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत कोणाला विचारून

विद्युत पुरवठा बंद केला, अशी विचारणा केली. तसेच मारहाण करून दुखापत

केली व कुंपणावर ढकलून दिले. याबाबत फिर्यादींनी येथील पोलीस स्थानकात

दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ५०६ अन्वये

गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुनावणीत पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, फिर्यादी यांचे ओसरगांव हे कार्यक्षेत्र असल्याबाबत कोणताही ठोस पुरावा सादर न केल्याने व आरोपीने शासकीय कर्तव्य बजवणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण केला व दुखापत केली, याबाबत ठोस पुरावा न आल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!