🟥 बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथील धरण परिसरात दुर्गंधी व कचऱ्याचे साम्राज्य..
🟥 कचरा व मेलेली ब्रॉयलर कोंबडी टाकणाऱ्या वाहक धारकांवर योग्य ती कारवाई करा..
🟥 सामाजिक कार्यकर्ते महादेव उर्फ बबलु गवस यांची स्थानिक प्रशासनाकडे मागणी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-३१:- बांदा दाणोली मार्गावर वाफोली नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहीर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.तसेच पोल्ट्री व्यावसायिक मेलेली ब्रॉयलर कोंबडी त्या ठिकाणी आणून टाकतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
मात्र या कचऱ्याच्या समस्येवर स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. या कचऱ्यामुळे व दुर्गंधीमुळे शालेय मुले,नागरिक,तसेच पाळीव जनावरे यांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.
वारंवार या कचऱ्याची समस्या निदर्शनास आणली तरी याची दखल घेऊन तोडगा काढला जात नाही. या कच-याची योग्य ती विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.स्थानिक प्रशासनाने या परिसरात कचरा आणुन टाकण्याऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी.
कचऱ्याचे व्यवस्थापन करुन या समस्येपासून कायम स्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

